Nanded District Roller Skating Association Nanded
Best Skating institute

www.Nandedskating.com #Nandedskating @Nandedskating
Address:- Shri Guru Gobind Singh Ji Stadium Skating Rink Nanded
Email - ID - Nandedskating@gmail.com Contact Number :- +919975200071




25 Years Complete Nanded Skating Class Coaching Work
Join The Nanded Skating Class





Best Achievement Roller Skating Guinness World Record five time Gold Medalist and Youth Sports Ministry of National Government Award Best Coach and Roller Skating Speed Race five time international gold Medalist,
and Nanded Roller Sports, Secretary
At Nanded Skating we’re raising funds and promoting initiatives to serve the people who need them most. We believe in taking action with urgency in order to raise public awareness about some of the most pressing issues facing today’s society. Please join us by supporting our efforts to make a measurable difference in the lives of others.
Here at Skating Nanded we Guide Students With Awesome coaches (Mr. Imran Khan and Mr. Alim Khan ). In our Guidance students have won gold medal in Roller Basketball international Competition, Guinness Book Record, Roll ball internationals, ice Skating internationals , Etc. We introduce them with Different kinds of Sports so they Can Gain creativity in their Minds . Get your Child here and they have got a better future.

Nanded Skating is in the business of changing and shaping lives. The work we do at our Arts Organization is aimed at providing a holistic approach to solving some of our society’s biggest challenges. We make sure our partners are empowered by creating opportunities for individuals and communities.
Mr. Imran khan
With our organization’s mission always in mind, we strive to find new strategies for dealing with this challenge. Health is something that we take very seriously, and our team is working each and every day to make a positive impact. Contact us to learn more about our commitment to this cause.
At Nanded Skating, we are dedicated to stepping up our efforts in addressing this issue. Advocacy is by no means an easy feat, but through cooperation and community empowerment we believe we can facilitate progress in this area. We are always striving to make a difference, and invite you to learn more and lend your support.























































FIT INDIA FITNESS CAMP ROLLER SKATING
The Camp Was Conducted to Further Double the Energy



















रोलर म्युझिकल चेअर राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंचे घवघवीत यश
या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हयातुन 40 खेळांडूपैकी 34 खेळाडूंनी यश संपादन केले आहे.परभणी येथुन नांदेड येथे आलेल्या विजयी खेळाडुंनी 18 सुवर्ण पदक, 9 कास्य पदक व 7 रजत पदक मिळविले आहेत या खेळाडूंचा स्टेडियम परिसरामधील स्केटींग मैदानांवर नांदेड जिल्हयाचे उपमहापौर अब्दुल गफार व प्रभाग क्रं. 8 चे नगरसेवक दुष्यंत सोनाळे , म्युझिकल चेअर स्केटींग असोसिएशनच्या नांदेड जिल्हयाचे अध्यक्ष विश्वास बालाजी कदम , उपाध्यक्ष जुबैर अहेमद , आंतरराष्ट्रीय विजेता पदक अलीम खान व सचिव इमरान खान इत्यांदीच्या हस्ते विजयी झालेल्या खेळांडूचे प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देवून सत्कार करण्यात आले आहे. व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.








चंदीगड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय रोलर बास्केट बॉल स्पर्धेसाठी नांदेड ऊन 23 खेळाडू चा महाराष्ट्राच्या संघामध्ये समावेश होता खेळा डू रात्री नांदेड येथे रेल्वे स्टेशन इथे आल्यानंतर त्या सर्व खेळाडूंना नांदेड स्केटिंग च्या पालकांच्या तर्फे त्या खेळाडूंचा सत्कार व सन्मान करण्यात आला


चंदीगड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल स्पर्धेसाठी नांदेड ऊन 23 खेळाडू चा महाराष्ट्राच्या संघामध्ये समावेश होता खेळाडू नांदेड येथे आल्यानंतर त्या खेळाडूंचा रोलर बास्केटबॉल असोसिएशन नांदेड जिल्ह्याच्या असोसिएशनच्या अध्यक्ष श्री.विजयकुमार पाटणी व उपाध्यक्ष श्री.नरेंद्र परमानी व मराठवाड्याच्या स्केटिंग खेळाचे जनक अलीम खान यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार व सन्मान करण्यात आला व खेळाडूंना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.





राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल स्पर्धेत खेळाडू सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल विजयी झालेल्या खेळाडूंना मा.आयुक्त व महापौर , मनपा. नांदेड यांच्या हस्ते सत्कार
राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल स्पर्धेत नांदेड जिल्हयाच्या खेळाडूंनी चंदीगड येथे संपन्न झालेल्या 5 वी राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नांदेड जिल्हयाच्या 23 खेळाडूंनी सुवर्ण पदक व प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादीत केले. मा.श्री.डॉ.सुनिल लहाने आयुक्त , सौ.लहाने मॅडम , मा.श्रीमती. जयश्रीताई निलेश पावडे -महापौर , मा.श्री.अब्दुल गफार - उपमहापौर , मा.श्री.अजितपाल सिंघ संधु - उपायुक्त , मा.श्री. किशोर स्वामी स्थायी समिती सभापती नांदेड मनपा - नांदेड , श्रीमती. संगीता पाटील डक -महिला बालकल्याण सभापती , श्रीमती . गिताजंली कापुरे- महिला बाल कल्याण उपसभापती , श्रीमती.मोहीनीताई विजय येवनकर - माजी महापौर , मा.श्री.मसुद अहेमद खान - उपमहौपार मनपा , मा.श्री. शमीम अब्दुल्ला - माजी स्थायी समिती सभापती , मनपा , नांदेड व मा.श्री.रमेश चावरे - स्टेडीयम व्यवस्थापक यांनी दि .26/01/2022 रोजी महानगरपालिका कार्यालय, नांदेड येथे यशस्वी झालेल्या सुवर्ण पदक व प्रथम क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंचे या मान्यवरांच्या हस्ते सत्कार व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे. तसेच स्केटींग प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता अलीम खान व रोलर बॉस्केटबॉल सचिव इमरान खान यांनी जिल्हयाचे व राज्याचे क्रीडा क्षेत्रात उत्कृट अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आले. विजयी खेळाडूंची नांवे: संकशेत कांबळे , चैतन्य नवद , मुद्दस्सीर चाऊस , केवल्य चिद्रावार , संदेश शर्मा अभिषेक नागसाखरे , सृष्टी तोष्णीवाल , विपाशना कांबळे , अर्पिता गाडचेलवार , पुजा गज्जलवार , प्रतिक्षा गज्जलवार , ऋतिक नागेश्वर प्रसाद कंकाळ , कार्तिक स्वामी ई
विजयी खेळाडूंना हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.



जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेतील विजेते खेळाडूंचे सन्मान
नांदेड जिल्हा रोलर स्केटींग असोसिएशन तर्फे आयोजित जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेचे आयोजन दि. 28/03/2022 रोजी रात्री 08:00 ते 11:00 वाजेपर्यंत करण्यात आली होती. या प्रशिक्षण वर्गातील यशस्वी खेळाडूंना रोलर स्केटींग संघटना अध्यक्ष श्री.विजयकुमार पाटणी, उपाध्यक्ष श्री.नरेंद्र परमाणी,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.राजेश मारावार,आंतरराष्ट्रीय विजेता पदक तथा मराठवाडयाचे स्केटींग खेळाचे जनक अलीम खान व स्केटींग प्रशिक्षक इमरान खान यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय खेळाडूंना या मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्टेडीयम परिसरातील स्केटींग रिंकवर जिल्हा रोलर स्केटींग असोसिएशन तर्फे, जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेमध्ये 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. समारोप व बक्षिस वितरण सोहळा स्केटींग रिंकवर आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यावेळी रोलर स्केटींग संघटना अध्यक्ष विजयकुमार पाटणी, उपाध्यक्ष श्री.नरेद्र परमाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. राजेश मारावार, अलीम खान, इमरान खान, यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे आभार मानले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.





Congratulations from Nanded Skating Family on the Selection of 13 players from Nanded district for the State level Roller Skating competition to be held at Mumbai Virar.



जिल्हास्तरीय रोलर म्युझिकल चेअर स्केटींग स्पर्धेतील विजेते खेळाडूंचे बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न









जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड जिल्हा रोलर स्केटींग असोसिएशन तर्फे रोलर स्केटींग शालेय खेळाडू मुला-मुलींचे रॅलीचे आयोजित करण्यात आले होते मा.डॉ. सुनिल लहाने, आयुक्त म.न.पा नांदेड व मा. जयश्री पावडे,महापौर म.न.पा नांदेड यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. गांधी पुतळापासुन या रॅलीची सुरुवात करण्यात आली. यात 100 शालेय चिमुकल्यांनी विविध संदेश देणारे फलक घेऊन पर्यावरण संदर्भात जनजागृती केली






नेपाळ येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय रोलर बास्केटबॉल स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे 6 खेळाडू चा भारताच्या संघामध्ये समावेश होता खेळाडू रात्री नांदेड रेल्वे स्टेशन येथे आल्यानंतर त्या सर्व खेळाडूंना नांदेड स्केटिंग च्या पालकांच्या तर्फे खेळाडूंचा सत्कार व सन्मान करण्यात आला.









रोलर स्केटिंग रॅली,स्वातंत्र्याचा 75 अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान संदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड च्या वतीने रॅली घेण्यात आली होती या रॅलीमध्ये रोलर स्केटिंग चे खेळाडूंचा सहभाग होता व नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक व वेगवेगळ्या संघटनाच्या खेळाडूंचा सहभाग होता या रॅलीचे समारोप जिल्हा क्रीडा संकुल इथे करण्यात आले.












Election Commission of India's Voting Awareness Campaign Sweep 2024
The Sports Sector The youth sportsmen's single focus will develop democracy by voting









